Hartalika aarti – हरतालिका आरती (हरितालिका)

जय देवी हरितालिके ।। सखि पार्वती अंबिके । आरती ओवाळींतें ।। ज्ञानदीपकळिके. ।।धृ ॥ हरअर्धांगी वससीं ।। जाशी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी ॥ यज्ञाकुंडी गुप्तः होसीं. जय देवी ….॥१।। रिवसी हिमाद्रीच्या पोटी ।। कन्या होसी तूं गोमटी ॥…







