शंकराची आरती लवथवती विक्राळा | Shankarachi Aarti Lavthavti Vikrala
लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा | वीषें कंठ काळा, त्रिनेत्रीं ज्वाळा || लावण्यसुंदर, मस्तकीं बाळा | तेथुनियां जल, निर्मल वाहे झुळझूळां ||१|| जय देव जय देव, जय श्रीशंकरा | आरती ओवाळूं,…